महाराष्ट्र शासन

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,
कोल्हापूर

क्रीडा संकुल...


आजरा

तालुका क्रीडा संकुलाचे नाव तालुका क्रीडा संकुल, आजरा
तालुका क्रीडा संकुलाचा पत्ता सार्वजनिक पाणी टाकी जवळ,गांधीनगर,आजरा.
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल गट क्र. २३५. प्राप्त जागा ९ एकर
प्राप्त अनुदान रु.९९.७२ लक्ष
सुविधांचे नांवे बहुउद्देशिय हॉल

शाहुवाडी

तालुका क्रीडा संकुलाचे नाव तालुका क्रीडा संकुल, शाहुवाडी
तालुका क्रीडा संकुलाचा पत्ता महात्मा गांधी विद्यालय,बांबवडे,ता.शाहूवाडी,जि.कोल्हापूर
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल गट क्र. ९३. प्राप्त जागा ३.९५ एकर
प्राप्त अनुदान रु.३५.०० लक्ष
सुविधांचे नांवे २०० मी. धावन मार्ग, व्हॉलिबॉल,बास्केटबॉल मैदन.

राधानगरी

तालुका क्रीडा संकुलाचे नाव तालुका क्रीडा संकुल, राधानगरी
तालुका क्रीडा संकुलाचा पत्ता कुमार शाहू विद्यामंदीर समोर,राधानगरी
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल गट क्र. ७२७. प्राप्त जागा २.९७ एकर
प्राप्त अनुदान रु.१००.०० लक्ष
सुविधांचे नांवे बहुउद्देशिय हॉल,संरक्षक भिंत,मैदान सपाटीकरण.

गगनबावडा

तालुका क्रीडा संकुलाचे नाव तालुका क्रीडा संकुल, गगनबावडा
तालुका क्रीडा संकुलाचा पत्ता माहवितरण कार्यालया शेजारी,गगनबावडा
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल मिळकत क्रमांक ४२६ सर्वे क्र ५७६ ( ४.३३ एकर )
प्राप्त अनुदान रु.१००.०० लक्ष
सुविधांचे नांवे २०० मी. धावन मार्ग,बास्केट्बॉल मैदन, बहुउद्देशिय हॉल बांधकाम सुरू आहे

करवीर निगवे

तालुका क्रीडा संकुलाचे नाव तालुका क्रीडा संकुल, करवीर निगवे
तालुका क्रीडा संकुलाचा पत्ता मुपो.निगवे खालसा,ता.करवीर
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल गट क्र. ३३२. प्राप्त जागा ४.९४ एकर
प्राप्त अनुदान रु.७५.०० लक्ष
सुविधांचे नांवे बहुउद्देशिय हॉल,२०० मी. धावन मार्ग, संरक्षक भिंत,कबड्डी ,खो-खो,व्हॉलिबॉल, बास्केट्बॉल मैदन

करवीर बाचणी

तालुका क्रीडा संकुलाचे नाव तालुका क्रीडा संकुल, करवीर बाचणी
तालुका क्रीडा संकुलाचा पत्ता मुपो.बाचणी,ता.करवीर.
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल गट क्र. ३५४. प्राप्त जागा ५.१६ एकर
प्राप्त अनुदान रु.१००.०० = ( ३५.००+ १०.०० पन्हाळा+१५.०० शिरोळ +४०.०० हातकणंगले चे वर्ग ) लक्ष
सुविधांचे नांवे निरंक

भुदरगड गारगोटी

तालुका क्रीडा संकुलाचे नाव तालुका क्रीडा संकुल, भुदरगड गारगोटी
तालुका क्रीडा संकुलाचा पत्ता मौनी विद्यापीठ,गारगोटी,ता,भुदरगड
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल गट क्र. १०३४. प्राप्त जागा २.८१ एकर
प्राप्त अनुदान रु.९३.०४ लक्ष
सुविधांची नांवे बहुउद्देशिय हॉल

हातकणंगले हुपरी

तालुका क्रीडा संकुलाचे नाव तालुका क्रीडा संकुल, हातकणंगले हुपरी
तालुका क्रीडा संकुलाचा पत्ता हुतात्मा स्मारक जवळ,हुपरी,ता.हातकणंगले
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल २६९१(सर्वे क्र). प्राप्त जागा २.०५ एकर
प्राप्त अनुदान रु.६३.७८ लक्ष
काम सुरु असलेल्या सुविधांची नांवे बहुउद्देशिय हॉल

गडहिंग्लज

तालुका क्रीडा संकुलाचे नाव तालुका क्रीडा संकुल, गडहिंग्लज
तालुका क्रीडा संकुलाचा पत्ता गडहिंग्लज.
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल गट क्र. ५५६/२. प्राप्त जागा ९.८८ एकर
प्राप्त अनुदान रु.१०.०० लक्ष
सुविधांची नांवे निरंक

चंदगड

तालुका क्रीडा संकुलाचे नाव तालुका क्रीडा संकुल, चंदगड
तालुका क्रीडा संकुलाचा पत्ता तालुका क्रीडा संकुल,विनायकनगर,चंदगड.
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल गट क्र. ६१०. प्राप्त गट क्र.६१० मधील २.४७ आर एकर
प्राप्त अनुदान रु.७८.०८ लक्ष
सुविधांची नांवे बहुउद्देशिय हॉल,२०० मी धावन मार्ग, मैदान सपाटीकरण

विभागीय क्रीडा संकुल